PGDM and MMS Academic Year 2017 - 2019. Click Here to Download The Application Form For PGDM and For MMS
Top MBA Colleges in Mumbai

+91 98201 55405

triangle

मराठी राजभाषा दिवस - २०२०

२७ फेब्रुवारी हा दिवस शासनाने मराठी राजभाषा दिवस म्हणून जाहिर केला आहे. हा दिवस कोहिनूर बिजनेस स्कूल या संस्थेच्या ग्रंथालयामध्ये अत्यंत उत्साहात साजरा केला गेला. या दिवशी विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गाने पारंपरिक वेशभूषा प्रधान केली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी पसायदान गायले, त्याचप्रमाणे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मराठी कवितांचे गायन केले. ग्रंथालयाने विद्यार्थ्यांसाठी वेगवेगल्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले होते आणि या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि बक्षिसे जिंकली.

मराठी राजभाषा दिवस - २०२० -  KBS
मराठी राजभाषा दिवस - २०२० -  KBS
मराठी राजभाषा दिवस - २०२० -  KBS
मराठी राजभाषा दिवस - २०२० -  KBS
मराठी राजभाषा दिवस - २०२० -  KBS
मराठी राजभाषा दिवस - २०२० -  KBS